चांदोरे येथे ७५ वा. प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

59
चांदोरे येथे ७५ वा. प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

चांदोरे येथे ७५ वा. प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

चांदोरे येथे ७५ वा. प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता. प्रतिनिधी
8983248048

माणगाव: दि.२६/०१/२०२४ रोजी माणगाव तालुक्यातील चांदोरे येथे प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील प्रार्थमिक शाळा येथील “ध्वज” सायली चंद्रकांत चाचले शालेय शिक्षण कमिटी अध्यक्षा यांच्या हस्ते फडकविण्यात आले, न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे येथील “ध्वज” सुधाकर भाऊ सावंत यांच्या हस्ते, पोस्ट ऑफिस येथील “ध्वज” सुरेश रामा चाचले ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते , तसेच ग्रामपंचायत येथे ग्रामपंचयतीच्या पटांगणावर सरपंच साक्षी सुजित शिंदे यांच्या हस्ते “ध्वज” फडकविण्यात आले व राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत आणि राज्यगित सादर करून संविधानाचे वाचन करण्यात आले, तसेच चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतून प्रभातफेरी काडण्यात आली.त्या क्षणी
चांदोरे ग्रामपंचायत सरपंच साक्षी सुजित शिंदे, सदस्य सुधा लोखंडे, वनिता जाधव, सायली चाचले, प्रगती लोखंडे, माई भुवड, रुपेश बाईत, सुरेश चाचले ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत चांदोरकर, मंगेश भुवड, क्रांती म्हात्रे मॅडम, अंगणवाडी सेविका लता मोर्बेकर, आशाबाई पूजा चांदोरकर, प्रार्थमिक शाळेचे शिक्षक पवार सर, नाचपल्ले मॅडम, बोराडे मॅडम,तसेच न्यु इंग्लिश स्कूलचे शिक्षक कासारे सर, जंगम सर, इसाई मॅडम, शिर्के मॅडम पंचायत समिती माजी सभापति सुजित शिंदे, माजी सरपंच सखाराम मोहिते, माजी सरपंच विष्णु भोसले, माजी पोलिस पाटील दिनकर शिंदे, मानव अधिकार तालुका अध्यक्ष बाळाराम तांबे, तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिक व आजी माजी विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.