प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

57
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

✍️मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना:-कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम, तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे सुरेखा ताई नवले सरपंच प्रमोद पेंदाम मुख्याध्यापक, अरुण पा नवले शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सरपंच, विनोद पा नवले उपसरपंच, तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,स्वतंत्र कुमार शुक्ला , शारदा मेश्राम शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, मस्के , पुष्पताई सोयाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्या ध्यापीका, महादेव कोवे ग्राम पंचायत सदस्य, डोहे ,मडावी, मंदाताई नवले, डॉ प्रमोदजी परचाके,मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष, दिवाकर मालेकर, किशोर जेनेकर, मनोज गोरे तालुका प्रतिनिधी,महानंदा शेंडे सदस्य,मायाबाई भोयर सदस्य, अनिता दुर्वे सदस्य,सोयाम, संतोष सोयाम,प्रतिभा पडोळे, किरण ताई येरेकर, जिवणे , सुरज जुनगरी अफसाना मॅडम,आडे आदी मान्यवर उपस्थित होते नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले पेंदाम मुख्याध्यापक यांनी ध्वजारोहण केले प्रमोद पेंदाम यांनी आपल्या मनोगतात हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करावे व स्वच्छतेवर भर द्यावा शाळेमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असतात घर स्वच्छ ठेवतो त्या प्रकारे शाळा सुद्धा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहेत असे मत मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले शाळेमध्ये शिक्षकांचा स्टाफ अतिशय चांगला आहेत मुलांना घडवण्यासाठी हिरवीहिरीनेत शिक्षक प्रयत्न करत असतात मात्र तेवढेच सहकार्य पालकांनीही देणे महत्त्वाचे आहेत विद्यार्थी अकरा वाजता पासून पाच वाजेपर्यंत शिक्षकांच्या स्वाधीन असतो मात्र शाळा सुटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे हे त्या पालकांचे कर्तव्य आहेत इतर समस्या मांडल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन देऊन सत्कार सरपंच सुरेखा विनोद नवले इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला,पुरुष, नवयुवक,विद्यार्थ्यी,विद्यार्थ्यांनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर यांनी केले तर आभार जिवणे सर यांनी मानले