इंडिया आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचा महामेळावा आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे संपन्न

56

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- इंडिया आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचा महामेळावा आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे संपन्न झाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना व आम आदमी पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने लढण्याचा व ऐतिहासीक विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा. शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आ.डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, खा. वंदना चव्हाण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. संजय जगताप, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, माजी मंत्री शिवसेनेचे नेते सचिन अहिर, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, आमदार रविंद्र धंगेकर, प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.