खैरगुडयातील तरुणांचा अनोखा उपक्रम.
तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर, ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- तालुक्यात आदर्श व हागणदारीमुक्त गाव म्हणुन नावारूपास येत असलेल्या खैरगुडा या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन मागील 20 दिवसापासुन विद्यार्थ्यानचे रात्री पाडीत शिकवण उजळणी सुरु आहे विद्यार्थ्यानचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे कोरोना मुळे मागील एक वर्षापासुन 1ते 4 शाळकरी मुलांच्या शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थनचे खुप मोट्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत या गोष्टीची गांभीर्यपुर्व गावातील तरुणांनी दखल घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या शाळकरी मुलांच्या वर्गाचे संपूर्ण गावकऱ्यांकळुन कौतुक होत आहे.