माणगावं तालुक्यातील विले-भागाड येते अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग अज्ञात इसम फरार

माणगावं तालुक्यातील विले-भागाड येते अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग अज्ञात इसम फरार

माणगावं तालुक्यातील विले-भागाड येते अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग अज्ञात इसम फरार

सचिन पवार (माणगाव तालुका प्रतिनिधी)८०८००९२३०१

माणगाव : – माणगाव तालुक्यातील विले गावाच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनय भंगाची घटना घडली असून माणगावं पोलीस ठाण्यात अज्ञात फरार इसमाविरुद्ध कॉ. गु. रजि. नं ६३/२०२२ भारतीय दंड सहिता १८६० चे ३७६,३५४( अ ),३५४(ब ),३५४( ड ) सह लेंगीक अपराधापासून सरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३( ब ),४ ७,८,११,१२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यास आला आहे. सविस्तर वृत्त असे की पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि २४ मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आदिवासी पिढीत मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत भाईच्या बगीच्या मध्ये गेली असता तिथे गुलाबी रगांचा अंगात टी शर्ट घातलेला जाडसर पुरुषांने या १३ वर्षीय मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिला निर्वस्त्र करून जबरदस्ती पकडून तिच्यावर अतिप्रसंग करीत बलात्काराची घुंणास्पद घटना केली परंतु त्या आरोपीच्या तावडीतुन सुटण्यासाठी मुलीने त्या नराधमाला ढकलण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी नराधम नीच्य कृत्य करून पळून जात असता आरोपीचा मोबाईल खाली पडला होता परंतु पडलेला मोबाईल पिढीत मुलगी ही तिच्या हातात घेऊन पळत असताना तो अज्ञात ईसम तिच्या पाठीवर धावत आला असता त्या पिढीत मुलीने मोबाईल खाली फेकला व ती पुढे पळत गेली परंतु अज्ञात इस्मानी त्याचा मोबाईल उचलून फरार झाला या गुन्हाचे तपास माणगाव विभागीय कार्यालयांचे अतिरिक्त भार असलेले महाड चे सहायक पोलीस अधीक्षक श्री तांबे याच्या मार्गदर्शनात सहायंक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटिल याच्या मार्गदर्शनात सहायंक पोलीस निरीक्षक सतीश आश्वर हे या गुन्ह्याचा अधीक तपास करीत असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here