दरेकसा रेल्वे स्टेशन मास्टरची दादागीरी

50

दरेकसा रेल्वे स्टेशन मास्टरची दादागीरी

धुर्व कुमार हुकरे 

मो: 9404839323

दरेकसा हे गाव छतीसगढ महाराष्ट्र च्या सीमा वर असुन येथील रेल्वे स्टेशन महाराष्ट्र च्या टोकावर आहे आणि दरेकसा हे गाव धार्मिक स्थल व पर्यटक स्थल मन्हून ओडखला जातो आणि तेथे प्रत्येक वर्षी लाखो च्या शंख्याने सृधालु व पर्यटक येत असतात. हे गाव अतिदुर्गाम भागात येत असुन या गावाकडे शासन चा दुर्लक्ष अस्ते दरेकसा रेल्वे स्टेशन मधे वेडेवर पिण्याचा पान्याची समस्या आहे रेल्वे स्टेशन मधे गन्दगी अस्ते आणि विसेस मन्जे येथील रेल्वे कर्मचारी(स्टेशन मास्टर) हे येथील प्रवासी लोकाना वेडेवर लोकल ट्रेन ची माहिती देत नही आणि विचार्ल्यवर अभद्र भाषा चा प्रयोग करतात येथील येथील एक स्टेशन मास्टर मौर्य हे प्रवासी सोबत बतमिजी करतात लोकल ट्रेन चे अलाऊसमैंट करत नही आणि त्या कारणा मूडे प्रवासीना खुब कठिनाई चा सामना करावा लागतो

स्टेशन मधे माईक असुन सुद्धा लोकल ट्रेन चे अलाऊसमैंट करत नाही आणि जर त्याना विचारला तर ते मनतात की हमने अलाऊंस किया था आपने नही सुना होगा आणि कम्प्लेन बुक मांगीतल्यवर मनतात की हम नही देंगे हम क्यू दे आणि प्रवासी सोबत मुजोरि कतरात. रेल्वे अधिकार्या कडे या समस्या कडे लक्ष देन्यची मागणी गावकरी व प्रवासीयानी केली आहे