अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब भारत जोडो यात्रेच्या नियोजन बैठकी करता चंद्रपूर-गडचिरोली दौऱ्यावर

✍🏻विनोद आर डफ✍🏻
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मो.- 88880 28125

चंद्रपूर :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब भारत जोडो यात्रेच्या नियोजन बैठकी करता चंद्रपूर-गडचिरोली दौऱ्यावर आले असता सर्वप्रथम वरोरा येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्या ठिकाणी स्वर्गीय इंद्राजी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस अभिवादन करून. साहेबांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पुढील दौराला चंद्रपूर येथे खासदार बाळूभाऊ धनोकार यांच्या जनसंपर्क कार्यालयात #भारत_जोडो_यात्रा नियोजन बैठक घेतली काही कार्यकर्त्यांनी तिथे रक्तदान शिबिर आयोजन केले त्या ठिकाणी साहेबांनी भेट दिली व पुढील गडचिरोली दौऱ्यासाठी निघाले गडचिरोली येथे भारत जोडो यात्रा नियोजन बैठक पार पाडली यावेळेस चंद्रपूर लोकसभा खासदार बाळूभाऊ धानोरकर आमदार प्रतिभताई धानोरकर राजुरा मतदार संघाचे आमदार सुभाषजी धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी खासदार मारोतराव खवासे, माजी आमदार डॉक्टर उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार अविनाश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण, रवींद्र दरेकर, पंकज गुड्डेवार, डॉक्टर नामदेव किर्तन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्ष गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.