पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी जनता दरबार
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016
अमरावती : – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार शुक्रवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.