खोटा अहवाल दिल्याचा आरोप करून सदर पटवारी वावरे यांचेवर कारवाई.

खोटा अहवाल दिल्याचा आरोप करून सदर पटवारी वावरे यांचेवर कारवाई.

भिवापूर:- .उमरेड विधानसभा आमदार संजय मेश्राम हे कोणत्याही प्रकारची तक्रार केली असता त्याबाबत दखल घेत नसल्याचे विलास वराडे यांचा आरोप आहे
वदड येथे विलास दामोधर वराडे यांची पहन. ८८ सर्वेन १३६ मध्ये पराठीची लागवड केली असतांना मोका चौकशीत पटवारी वावरे यांनी मोका चौकशीत चुकीचा माहिती कोणतही शहानिशा न करता दिल्याचा आरोप विलास वराडे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. याबाबत ची तक्रार त्यांनी तहसिलदार कल्याण कुमार डहाटयांना दिलेल्या तक्रारीत दि. २० मार्चला केली आहे. सर्वे १३६ मधील जमीनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून हे प्रकरण उमरेड न्यायालय सुरू आहे. सध्या (वाहीजुपी ) त्यावर ताबा आपला असल्याचे विलास वराडे यांचे म्हणणे आहे. सदर शेतजमीनीवर मोका चौकशी करून याबाबतची माहिती मागितली असता तलाठी यांनी सदर जमीनवर खरीप व रब्बी हगामात धान व हरभरा पिक असल्याचा खोटा अहवाल दिल्याचा आरोप करून सदर पटवारी वावरे यांचेवर कारवाई मांगणी यावेळी वराडे यांनी केली असून. या जमिनी वर सध्या कापसाचे पिक असल्याचे दिसत आहे. मोका चौकशीत पटवारी यांनी चुकीची माहितीदिल्याचा आरोप विलास वराडे यांनी बोलतांना प्रतिक्रिया वेक्त केली आहे.