चाचोरा येथे गॅस सिलेंडर पेटून घराला लागली आग.

50
चाचोरा येथे गॅस सिलेंडर पेटून घराला लागली आग.
सुरजभाऊ लेनगुरे व हनुमान वाढई बलने आदे परिवारांसाठी देवदूत
चाचोरा येथे गॅस सिलेंडर पेटून घराला लागली आग.
चाचोरा येथे गॅस सिलेंडर पेटून घराला लागली आग.
साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी
राळेगाव:- चाचोरा येथे आज सकाळी 7 वाजता शशिकांत आदे यांच्या घरी चाय बनवत असताना गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला, आग एवढी मोठी होती की पेट घेतल्याने घरात खुप मोठ्या प्रमाणात आग लागली, त्यांच्या घरातील भरवपूर घरेलू समान गाद्या, व काही पैसे सुद्धा जळून खाक झाले. त्यांचे या आगीत खूप मोठे नुकसान झाले. गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला असून त्या आगीत सुरजभाऊ लेनगुरे व हनुमान वाढई यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीतून विसत्याने पेटते सिलेंडर घराच्या बाहेर काढले गावाच्या बाहेर नेऊन टाकले व सुरज लेनगुरे, हनुमान वाढई व गावकऱ्यांनी त्यांच्या घराची विझवली सुरज लेनगुरे यांच्या प्रयत्नामुळे आज मोठा अनर्थ होता होता टळला, या आगीत कोणतीही जीवित आणि झाली नाही, शशिकांत आदे यांच्या घराची पाहणी करून यांना सरकार कडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज लेनगुरे  करीत आहे.