चिमूर तालुक्यातील अवैध रेती तस्कर झाले सैराट; अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा अवैध रेती तस्करी सुरुच.

72

वाळू तस्कराचे संमधीत अधिकाऱ्या बरोबर मधुर समंध; म्हणूनच करतात अधिकारी रेती तस्कराची पाठराखण.

स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची आधंड्या व बहेऱ्याची भूमीका; हजारो ब्रास ही रेती नेऊन सुद्धा 250 ब्रास च्या रेतीचे रायल्टी संपली नाही का?

काग रेती घाटावर बसलेल्या उपोषण करर्त्याना रेती माफिया कडून धमकी.

साखळी उपोषनात बसलेल्या लोकांना कायद्याचे उलघनं केले याची नोटीस. तर मग रेती घाटावर होत असलेल्या गर्दी चे काय? यावर कारवाई कोण करणार.

त्रीशा राऊत चिमुर तालुका प्रतीनीधी

चिमूर :- तालुक्यातील काग सोनेगाव येथील रेती घाटावर गेल्या पाच दिवसांपासून भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे आणि काल दि. 24 ला ठिक 5.00 वाजताच्या सुमारास चिमूरचे तहसीलदार नागतिळक, उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी व इतर संबधित अधिकाऱ्यानी उपोषण स्थळावर भेट दिली. मात्र मागण्याचे सात्वन न करता प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदेशीर लिलाव झाल्याचे सांगून अवैध रेती तस्कर चालक मालकाला ऐन केन प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत आहे.

उपोषणकर्त्यांना धमकावून बिंदास्तपणे दुसऱ्या आज दि. 24/4/2021 ला रेती उत्खनन करण्याची मुभा अवैध रेती तस्करी चालक मालकाला दिली जात याचाच अर्थ असा की अधिकाऱ्यांच्या परवानगीने रेती बिना रायल्टी उपसा केला जाते, गाडीवर नंबर नाही, हि खेदाची बाब आहे.