बुद्ध पौर्णिमेनिमित्त मिडिया वार्ता न्यूज़ तर्फे सर्व देशवासियांना शुभेच्छा.

✒मिडिया वार्ता न्यूज़✒
मुंबई, दि.26:- मिडिया वार्ता न्यूज़ आणि संस्थापक, संपादक भगुराम सावंत आणि विदर्भ ब्युरो चीफ मुकेश चौधरी, पुर्व विदर्भ ब्युरो चीफ मनोज खोब्रागडे, मुंबई प्रतिनिधी नीलम खरात, मनोज कांबळे, अभिजित सपकाळ, आसिफ शेख, वर्धा जिल्हा प्रतिनिधी आशिष अंबादे, प्रा. अक्षय पेटकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम, अनील अडकीने, पल्लवी मेश्राम, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मारोती कांबळे, चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी सौ. हनिशा दुधे, संतोष मेश्राम, त्रीशा राऊत, अमोल माकोडे, तिरुपती नल्लाला, मुकेश शेंडे, संदीप तुरक्याल, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधि साहिल महाजन, हर्षल घोडे, जालना जिल्हा प्रतिनिधी सतिश म्हस्के, गोपिनाथ मोरे, लातूर जिल्हा राम भुतडा, जळगाव जिल्हा प्रतिनिधी ईसा तडवी, किरण माळी गोदीया जिल्हा प्रतिनिधी त्रैबक सातकर आणि महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी तर्फे देशातील आणि राज्यातील नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा खुप खुप शुभेच्छा.
भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतातील समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. आज करोनामुळे जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाज हिताची शिकवण विशेष प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी आम्ही सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व देश लवकर करोनामुक्त होवो अशी प्रार्थना करतो, असे मिडिया वार्ता न्यूज़चे संपादक भगुराम सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.