हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर ते वेणी पुलाची मरनघाट शेतकरी त्रस्त.

✒प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील वेणी ते शेकापूर पुलाच काम कधी होणार तिथले शेतकरी त्रस्त झाले, पावसाळा जवळ आला तरी त्या पुलाच काम पूर्ण नाही, झालं हायवे नंबर वर 7 ला लागून असेल गाव पोहना वेणी शेकापूर माढेळी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खत, कापूस, सोयाबीन तूर ईदयादी घरी नेण्यासाठी साठी पर्यायच नाही शेतकरी आपल्या जीवाची परवान करता पाण्यातून बैल बंडी काढावी लागते, पूर आला की रस्ता बंध, असते सतत पाण्याची धार आल्यामुळे त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागतो, त्यामुळे शेकापूर वेणी पुलाकडे दुर्लक्षअसल्यामुळे ,अधिकारी ,कर्मचारी, लक्ष देत नसल्यामुळे वारंवार निवेदन देऊन सुद्धा पुलाची तक्रार सुद्धा केली, पण प्रशासन लक्ष देत नाही, पंचवीस वर्षा पासून काढावी लागते कसरत प्रशासनाणी लक्ष देऊन काम पूर्ण करा अन्यता मुख्यमंत्री यांना निवेदन देऊ आंदोलन करू अशी मागणी शेतकरी शेतमजूर करीत आहे, लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करू अशी मागणी शेतकरी व प्रतिनिधी करीत आहे.