आमदार समिर कुणावार यांनी त्यांच्या गावी जाऊन ठिकठिकाणी भेटि देत मीसाबंदिंचा गौरव केला*

50

*आमदार समिर कुणावार यांनी त्यांच्या गावी जाऊन ठिकठिकाणी भेटि देत मीसाबंदिंचा गौरव केला*

आमदार समिर कुणावार यांनी त्यांच्या गावी जाऊन ठिकठिकाणी भेटि देत मीसाबंदिंचा गौरव केला*
आमदार समिर कुणावार यांनी त्यांच्या गावी जाऊन ठिकठिकाणी भेटि देत मीसाबंदिंचा गौरव केला*

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण पुढे करून तसेच जनतेचे सर्व मूलभूत अधिकार गोठवून करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५
जून १९७५ रोजी देशावर आणिबाणी लादली.तत्कालीन सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात मिसा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लावून देशभऱ्यातील विरोधकांना तसेच संघ स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत हिंगणघाट,समुद्रपुर,सिन्दी परिसरातील अनेकांनी देशहितासाठी तुरुंगाची वाट पत्करली.
लोकशाहीच्या इतिहासातील या काळ्याकुट पर्वाला शुक्रवार, २५ जून रोजी ४६ वर्षे पूर्ण होत झाल्याने विधानसभाक्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या गावी जाऊन ठिकठिकाणी भेटि देत या मीसाबंदिंचा गौरव केला आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गावागावातून संघ स्वयंसेवकांना शोधून १८ महिन्या करिता तुरुंगात डांबले होते. संघ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु संघ कार्यकर्त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भाजपा सत्तास्थानी पोहचली आहे, सदर मिसाबंदीच्या योगदानामध्ये सिंधी रेल्वे येथील डॉ. वझुरकर , मुंदडा जी, विनायक देवस्थळे दामाजी शेटे व पळसगाव बाई येथील स्वं.अरुण वावरे व श्री दत्तुजी पांडव, स्व भगवान जी आंबटकर वडनेर, विठ्ठलराव रागोबाजी कोल्हे पोहना, बाबाराव नानाजी जाधव हिवरा .त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून भारतीय जनता पक्षा तर्फे आमदार श्री.समीरभाऊ कुणावार, यांनी त्यांच्या घरी जाऊन हॄदय सत्कार केला. सत्कार करते वेळी मा. आमदार समीर भाऊ कुणावार मा.किशोरभाऊ दिघे, जि.प.पशुसंवर्धन सभापती माधव चन्दनखेड़े , माजी पंचायत समिती सभापती गंगाधर जी कोल्हे, हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष श्री आकाशभाऊ पोहाणे, बालू इंगोले, सिंधी रेल्वे येथील ओम बाबू राठी नगराध्यक्ष सौ. तुमाने ताई उपस्थित होते. तसेच नगरसेवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.