अदानी फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

अदानी फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

अदानी फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

अदानी फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :- अदानी फाउंडेशनच्या वतीने C S R फंडाच्या माध्यमातून दि २४ जून २०२४ रोजी वडवली गावातील
भंडारी समाज हॉलमध्ये दुपारी ३ वा महिला सबलीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी बचत गट ग्राम पं संघ यांच्या अध्यक्षा, सचिव तसेच विविध पदाधिकारी
भंडारी समाज , आगरी समाज, सुतार समाज, मुस्लिम समाज आधी विविध समाजातील महिला तसेच मंडळाच्या सदस्या यांची प्रमुख उपस्थिती होती. अदानी फाउंडेशनच्या जयश्री काळे मॅडम त्यांचे सहकारी अवधूत पाटील यांनी उपस्थित महिलामंडळ यांना आरोग्य, कृषी, पोषण आहार विषयक मुद्द्यांवरती जनजागृती करत महिलांमध्ये सबलीकरण करण्यात आले. समाजातील विविध स्तरातील महिलांना जागृत करून एक महिला सबलीकरणाचा उत्तम कार्य अदानी फाउंडेशन च्या वतीने श्रीवर्धन तालुक्यांमध्ये करण्याचा कार्य जयश्री काळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.