आर्थिक विकास महामंडळ (माविम) चंद्रपूर स्थापित सहयोग लोकसंचालित साधन केंद्र गोंडपिपरी कार्यालयाच्या बांधकामासाठी जागेची उपलब्धता मिळवून देण्याबाबत तहसीलदारांना दिले निवेदन*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांची प्रगती वा उन्नती साठी मागील कित्येक वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या गेले आहे. माविम अंतर्गत सहयोग लोकसंचालित साधन केंद्र गोंड पिपरी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील विविध गावात महिलांचा आर्थिक स्तर वृध्दींगत व्हावा करिता कार्य करीत आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून भाड्याच्या जागेवर कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.त्त्या जागेत विविध योजना अंतर्गत महीलाचे प्रशिक्षण व सभा घेण्यास जागे अभावी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे शासनाने कार्यालयाच्या बांधकामासाठी गोंडपीपरी तालुकास्थळी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज दीं २६ जुलै रोजी सोमवारला गोंडपिपरी चे तहसीलदार के.डी.मेश्राम यांना निवेदनातून केलेली आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी दर्शनाताई दुर्गे व्यवस्थापक गोंगले सर, फुलाताई डोंगरे,प्रतिभा मेश्राम ई.संस्थेचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here