शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार : जिल्हाधिकारी*

*शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार : जिल्हाधिकारी*

शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार : जिल्हाधिकारी*
शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार : जिल्हाधिकारी*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यु-8208166961

नागपूर दि. 26 : शहीदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे केले.
कारगिलच्या युध्दात भारतीय सैनिकांनी शर्थीची झुंज दिली. 22 वर्ष झालेल्या कारगिल युध्द म्हणजे जवानांच्या हुतात्मांची वीरगाथा असून सैनिकांच्या पराक्रमामुळेच मिशन विजय फत्ते झाले होते. कारगिलचे युध्द म्हणजे शौर्यगाथा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.