खैरा बोरीवली बस सेवा सुरु करनेची चणेरे विभागा च्या ग्रामस्थांची मांगणी

खैरा बोरीवली बस सेवा सुरु करनेची चणेरे विभागा च्या ग्रामस्थांची मांगणी

खैरा बोरीवली बस सेवा सुरु करनेची चणेरे विभागा च्या ग्रामस्थांची मांगणी
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो,7972420502

रोहा:खैरा बोरीवली ही बस सेवा गेले चालीस वर्षा पासुन सुरु होती, चणेरे विभागातील शाळ कडी मुळे व नागरीक या बस ने विविध भागात कामा निमित्त येजा करीत आसत कोरोना काळात ही बस सेवा बंद करन्यात आली,चणेरे व खैरे खुर्द ग्रामस्थांकडून वारन वार ही बस सेवा सुरु करने ची मागणी केली आसता बस संपा चे कारण मिळत होते,चणेरे बिरवाडी खैरे खुर्द तळवडे व आनेक आदिवासी वसत्या तील शाळ कडी मुळे नागरीक व सना सुट्टीला येणारे मुंबईकर ची बस सेवा बंद आसलेने दर रोज पहाटे च्या आंधारात पावसाळ्यात तिन ते चार कि मी चा प्रवास चालत करीत आसुन चणेरे बस थांबा येथुन न्हावे रोहा बस मध्ये जागा नसलेने उभ्याने प्रवास करावा लागत आसलेने त्रास सहन करावा लागत असेलेने खैरा बोरीवली बस सेवा रोहा आगारा करुन सुरु करणे ची मांगणी जोर धरु लागली आहे