फेविकॉल कंपनी कडून सत्कार कारागीर काय करू शकतो व ITI चे महत्त्व सांगितले.

फेविकॉल कंपनी कडून सत्कार कारागीर काय करू शकतो व ITI चे महत्त्व सांगितले.

फेविकॉल कंपनी कडून सत्कार कारागीर काय करू शकतो व ITI चे महत्त्व सांगितले.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

*पडघान मिस्त्री* यांचा सत्कार फेविकॉल कंपनी कडून करण्यात आला. काही भेट वस्तू देऊन सन्मानित केले. व वाशिम जिल्ह्यातील सर्व कारागिरांना मिटींग मार्गदर्शन केले फेविकॉल कंपनी ही प्रसिद्ध आहे खूप वर्षां पासून सर्वानच्या आईकण्यात आहे फेविकॉलचे महत्व सांगून कंपनीचे कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले आणि जेवणाची वेवस्ता ही फेविकॉल कंपनी कडू कारागिरांना देण्यात आले
सुप्रसीद्ध म्हणून ओळखले जाणारे पडघान मिस्त्री 30 वर्षांपासून वाशिम शहरात काम करत आहेत.
नवीन कारागिरचे मार्गदर्शन ( कारपेंटर ) उत्तम शंकर पडघान यांनी सांगितले ITI चे महत्त्व नवीन कारागिराणा महत्वाची मुद्दे व कामाची पद्धत सांगून ITI खूप महत्त्व आहे सांगितले ✍