रोहा तालुक्यात शिवसेनेत नविन कार्यकारिणी ची निवड
शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील शिवसेना कार्यकरता नियोजित मेळावा शिवसेना पक्ष मजबूत करने कामी जिल्हाप्रमुख श्री सुरेंद्र जी म्हात्रे तर तालुका प्रमुख श्री समीर शेठ शेडगे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली व रिक्त पदे भरण्यात आले आसुन रोहा तालुका उपप्रमुख पदी श्री अनिल ल माळी व चणेरा विभाग प्रमुख पदी श्री मनोज भाई भायतांडेल यांची नियुक्ती करण्यात आली.