*बोडका येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश.*
*जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात इनकमिंग चालूच*

*जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात इनकमिंग चालूच*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं. 9518368177
*शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात* राजुरा तालुक्यात गावोगावी पक्ष संघटना मजबूत होत आहे.
*राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात* आज बोडका येथे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये प्रदीप वांढरे,अनिल असुतकर, सुनील पायगन,प्रमोद लोहे,अविनाश असुतकर, अजय असुतकर,सौरभ चोपडे,मयूर डोंगे निखिल माणुसमारे,स्वप्नील वडस्कर,गौरव मोहुर्ले,वामन हनुमंते,आदर्श माणुसमारे,विजय पायघन,प्रशांत पितारे,स्वप्नील लेनगुरे,मंगेश देरकर,सतीश असुतकर,राहुल माणुसमारे, साहिल माणुसमारे, अंकित चोपडे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर,गनेश चोथले युवासेना ऊपतालुका प्रमुख शिवसेना शाखाप्रमुख पांढरंपौनी सूर्यभान मोरे,,प्रशांत महाकुलकर,मिथुन नुलावार सुधाकर कुंभे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.