वांद्रे पूर्वचे आमदार जीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती*

*वांद्रे पूर्वचे आमदार जीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती*

वांद्रे पूर्वचे आमदार जीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती*
वांद्रे पूर्वचे आमदार जीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती*

✒असीफ तैय्युब शेख✒
मुंबई शहर प्रतिनिधी
📲 *9324470108*

मुंबई:- मुंबईच्या वांद्रे पूर्वचे युवा तडफदार आमदार जीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे मुंबई युवक कॉंग्रेस मध्ये एक नविन स्फुर्ती निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळातुन समोर दिसुन येत आहे.

मुंबई विक्रोळीच्या प्रभाग क्रमांक 119 चे कॉंग्रेस पार्टीचे युवा नेते हैदर अली (युवा नेता),मॅक्सूद खान (उपाध्याक्ष युवक विक्रोळी तालुका) आणि वासिम कुरेशी(कार्य्यकर्ता) जीशान सिद्दिकच्या कार्यालत जाऊन भेत देत्त तयांना हार्दिक शुभेच्छां दिल्या!

आमदार जीशान सिद्दिक यानी या प्रसंगी हे म्हटलं की, “माझा उद्देश मुंबईत पक्ष मजबूत करणे आणि जास्तीत जास्त तरुणांना काँग्रेस पक्षामध्ये सामील करणे आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही काम करू. मी कॉंग्रेस पक्षातल्या तरुणांना भरपूर तिकिटे देण्यास सांगेन. मला 27 वर्षांचा असताना विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. आम्हाला आणखी तरुणांनी काँग्रेसचे नगरसेवक व्हावे असे वाटते. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाची युवा आणि तरुणाची टीम माघिल अनेक दिवसा पासून कामाला लागली आहे.

वांद्रे पूर्वचे आमदार जीशान सिद्दीकी हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार असून त्यांची बुधवारी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले आहेत.

बुधवारी सकाळी जीशान सिद्दीकने ट्वीट केले, “मला सोनिया गांधी मॅडम, माझे नेते श्री. राहुलगांधी जी, अल्लावरू जी, @IYC चे अध्यक्ष श्रीवासन भाई यांचे खुप खुप आभार मला अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी आभार मानू इच्छितो.

मला तम्माम त्या सर्व ८८,५१७ युवक काँग्रेस सदस्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला मतदान केले आणि मला सर्वाधिक मते मिळतील याची खात्री केली.