हिंगणघाट येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती करनार नागपूर कराराची होळी.

57

हिंगणघाट येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती करनार नागपूर कराराची होळी.

हिंगणघाट येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती करनार नागपूर कराराची होळी.
हिंगणघाट येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती करनार नागपूर कराराची होळी.

✒ आशिष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट :- विदर्भ राज्य वेगळ झाल पाहिजे यासाठी माघील अनेक वर्षा पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती लढा उभारुन मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. त्याच पार्श्वभुमीवर 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भातील जनते बरोबर करण्यात आलेला नागपूर कराराच्या प्रतीची होळी करण्यात येणार आहे.

विदर्भ महाराष्ट्र राज्यात असुनही त्याच्या बरोबर राजकारनी नेहमी सावत्र वागणुक देत आहे. नागपुर करारा मध्ये करण्यात आलेल्या मागण्या शासनाने अजुन पर्यंत पुर्ण केल्या नाही. त्यामूळे विदर्भाला सर्वीकडुन कोंडमारा सुरु आहे. शेतकरी आत्महत्या करतो, तरुणाची बेरोजगारी वाढत आहे महाराष्ट्र राज्यात सरकार विदर्भाला न्याय देऊ शकत नाही असे चित्र आहे.

विदर्भराज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष कार्यकरते व विदर्भ प्रेमी जनतेला आव्हान करत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी साठी नागपूर कराराच्या प्रतीची होळी करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर 2021 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे दुपारी 1.00 वा. जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आव्हान हिंगणघाट समुद्रपुर येथील कार्यकर्ता पंकज साबळे यानी केल आहे.