तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती गठित

60

तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती गठित

तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती गठित
तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती गठित

मुकेश शेंडे 9011851745
सिंदेवाही,,
मिडिया वार्ता न्यूज़,
तालुका प्रतिनिधी :- सिंदेवाही तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती ची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली.
पंचायत समिती सभागृहात नुकतेच वनहक्क व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये तालुक्यातील सुमारे सतर ग्रामवनहक्क व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सचिव यांनी आपला सहभाग नोंदविला होता. प्रशिक्षण शिबीर नंतर वनहक्क व्यवस्थापन करता येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना सोडविण्यासाठी नवीन कार्यकारिणी गठित करण्याचे ठरवण्यात आले.त्यामध्ये अध्यक्ष मुरलीधर मडावी उपाध्यक्ष जनार्धन गांवडे व सचिव लक्ष्मीकांत कामतवार व कोषाध्यक्ष तेजेद्र नागदेव ते याची निवड करण्यात आली.तसेच संचालकपदी वाल्मिकी पेंदाम मुकुंदा येरमे रमेश मसराम सुरेश पेंदाम कारूजी गांवडे संतोष पेंदाम अशोक चौके नंदराज तलाम व अशोक गेडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
सदर तालुका वनहक्क व्यवस्थापन समिती गठित केल्यानंतर येणाऱ्या समस्या बाबत विचार विनिमय करून नविन सभा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.