बी.एस.एस.क्रेडिट.को.आप.बॅंक सो. संथागार गोंदिया सर्वसाधारण सभेत सदस्यची मोठ्या संख्येने उपस्थिती 20लाख ची आज 8करोड वर उभी

52

बी.एस.एस.क्रेडिट.को.आप.बॅंक सो. संथागार गोंदिया

सर्वसाधारण सभेत सदस्यची मोठ्या संख्येने उपस्थिती
20लाख ची आज 8करोड वर उभी

बी.एस.एस.क्रेडिट.को.आप.बॅंक सो. संथागार गोंदिया सर्वसाधारण सभेत सदस्यची मोठ्या संख्येने उपस्थिती 20लाख ची आज 8करोड वर उभी

गोंदिया शहर प्रतिनिधी
राजेंद्र मेश्राम
✍9420513193✍

गोंदिया : – 403 संडे असेम्बली ला सर्व प्रथम तथागत बुद्धआणिबाबासाहेब आंबे डकर यांचे छायाचित्रा समोर दिप प्रजवलिात करून पूज्य भंते तिसवंस द्वारा सामुहिक त्रिरण पंचशील घेऊ न
धम्म देशना देण्यात आली,
या असेबंली ला भोजन दान दाते आयु,शिलाताई वासनिक व डोंगरे परिवाराच्या वतीने संयुक्त भोजन दान दाते देण्या त आले.
या परिवाराचे संथागारा च्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले,
दर संडे ला लाखो रुपये लोक श्रद्धे ने दान करतात त्या सर्वांचे संथागार नावाचे वाचन करून मगंल कामना करण्या त आले,
सत्र दुसरे(2)
“संथगार” कार्यलय यथे सभे चे करण्यत आली असता, या सभेला संस्थे चे सर्व संचालक,सदस्य,वरिष्ठ मार्गदर्शक मंडळ चे सदस्य उपस्थित होते, सभा दुपारी १२:०० वाजता सुरू करण्यात आली,सभा सुरू करण्या पूर्वी सर्व उपस्थित संचालक,सदस्य यांच्या द्वारे भारतीय संविधानाची प्रस्तावना चे वाचन करण्यात आले,प्रस्तावना वाचन करण्या करिता संस्थे चे संचालिका सम्मानित आयु.वंदना संतोष शामकुवर यांचे द्वारे संविधानाची प्रस्तावना चे वाचन करण्यात आले,उपस्थित सर्व सभासद यांनी एक समूह मद्ये उच्चारण केला,त्यानंतर सर्व संचालकांना मांचाशिनआमंत्रित करण्यात आले, व यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छाया चित्रा समोर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून माल्या अर्पण आले,तदनंतर उपस्थित मंचाशिन मान्यवरांचे स्वागत करून सभेला सुरुवात करण्यात आले, सुरुवात करताना संस्थे चे व्यवस्थापक फिरोज लांजेवार यांच्या द्वारे “दोन शब्द व्यवस्थापकीय” मधून आपले विचार विषद करताना सांगितले की ,सहकारी संस्था निर्माण करण्या मागचे उद्देश समजावून सांगितले व कोणतीही संस्था मद्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करताना त्याची पृष्ठभूमि काय हे जाणून घेणे गरजचे चे आहे. अशा प्रकारे समजावून सांगितले,सभे ची प्रास्ताविक संस्थे चे व सभे चे व बॅंक च्या अध्यक्षा सम्मानित समता ताई गणवीर यांनी आपले विचार मांडले संस्थे विषयक संपूर्ण माहिती सदस्य समोर सविस्तर मांडली,संस्था कसा प्रकारे प्रगती करीत आहे हे सर्व सभासदांनी वरिष्ठ सल्लागार संथागारातील जेष्ठ ज्या नी ठेवी रकमेच्या माध्यमातून आपली बॅंक प्रगती पथावर आहे, 20लाखानी सुरू झाली होती ते आज8 करोड पर्यंते पोहोचली यात सभासदा चा सिंहा चा वाटा आहे, सर्व चे कौतुक करताना व वाचन करताना बोलत होत्या, संस्थे चे संचालिका सम्मानित प्रा.निता खांडेकर यांनी संस्थे विषयक विचार मांडले, ,वरिष्ठ मार्गदर्शक समिती चे सदस्य सम्मानित आयु.प्रभाकर जी गजभिये सर यांनी आपल्या अनुभवाने संस्था कसी चालवावी यावर भर देवून आपले विचार प्रस्तुत केला. आयु.उमराव जी गडपायले सर यांनी आपले विचार प्रस्तुत करताना सांगितले की कर्ज वितरीत करताना कोणत्या प्रकारे कागज पत्राची चवकशी करावी व ते कशा प्रकारे तयार करून घ्यावे या विषयी समजावून सांगितले. संस्थे चे उपस्थित संचालक आयु.अनिल जी धमगाये यांनी पण आपले विचार मांडताना संस्था नुसती फायदा कमविण्या साठी नसतं ती सभासदाचे हित व गरजा पूर्ण करण्या साठी कटिबध्द असायला पाहिजे,अशा प्रकारे कार्यक्रम घेण्यात आले उपस्थित सर्व सभासद यांचे आभार संस्थे चे संचालिका सम्मानित आयु.सरोजनी प्रकाश लांजेवार यांनी मानले व सभा समाप्त होत आहे ही घोषणा करून सभा संपन्न करण्यात आली.उपस्थित संचालक /संचालिका मध्येआयु.समता ताई गणवीर,आयु.कल्पना ताई शेंडे,अनिता ताई उके,आयु.वंदना श्याम कुवर , प्रा.नीता ताई खांडेकर,आयु.सरोजिनी ताई लांजेवार,आयु.अनिलजी धमगाये ,समानित आयु.प्रभाकर जी गजभिए,सम्मानित आयु.उमारावजी गड़पायले,संस्थे चे कर्माचारी आयु.प्रणय गडपयले(केशियर),आयु. अश्विनी खोबरागडे, संस्थे चे एजेंट (अभिकर्ता) आयु.तिलोतमा रामटेके,आयु.अरुणा ताई अशोक बोरकर व सभासद गण उपस्थित होते,अशा प्रकारे सभा संपन्न करण्यात सर्व सभासद ,संचालक कर्मचारी वर्ग, या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम सपंन करण्यात आले होते.