मोजे पिरंजी येथे तत्काळ लाईनमन नेमून देण्यासाठी, व व विद्युत पुरवठा सुरळीत करणे, लाईनमिनाभावी गावकरी व शेतकरी त्रस्त
✒️बबलू भालेराव तालुका
प्रतिनिधी उमरखेड
📱9637107518
उमरखेड : – विद्युत वितरण केंद्र ढाणकी यांना दिनांक 22/ 09 2023 ला निवेदन देउनही, कोणतीही दखवलं घरातली नही,
गेल्या अनेक महिन्यापासून पिरंजी येथील विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिरंजी येथील ग्रामस्थ व शेतकरी परेशान गावातील चार पाच दिवसापासून पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना अनेक अडचनीना समोर जावे लागत आहे.लाईन सत्ता ड्रीप होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोन ते तीन दिवसात लाईन सुरळीत करून देतो म्हणून असे, असे गावाकरी यांना अस्वसन दिले, व लाईनमन यांची नियुक्ती करून दिली…
व सर्व गावकरी मंडळी व महिला मंडळी यांनी ही याप्रसंगी चेव्हाण साहेबानं निवेदन दिले , लवकरात लवकर लाईन सुरळीत करून देतो म्हणून असे सांगितले…