Home latest News न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा – 3 पनवेल महापालिका आयुक्तांचा आढावा.
न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा – 3 पनवेल महापालिका आयुक्तांचा आढावा.
कृष्णा गायकवाड
पनवेल प्रतिनिधी
9833534747
मुंबई :- पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली या बैठकीत न्हावा शेवा ( क्षमता 288 दललि / दिन) टप्पा 3 या पाणीपुरवठा योजने आढावा घेण्यात आला. वाढत्या नागरीकरणाच्या क्षमतेवर युद्धपातळीवर काम करण्याचं सूचना आयुक्तांनी संबंधित प्राधिकरणाला दिले.
यावेळी आमदार श्री प्रशांत ठाकूर, तसेच नगरसेवक , अधिकारी वर्ग उपस्थित होते.