किल्ले रायगडावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आठ महिन्याच्या बाळाचे पहिले दर्शन….

59
किल्ले रायगडावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आठ महिन्याच्या बाळाचे पहिले दर्शन....

किल्ले रायगडावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आठ महिन्याच्या बाळाचे पहिले दर्शन…

किल्ले रायगडावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आठ महिन्याच्या बाळाचे पहिले दर्शन....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080093201📞

रायगड :-माणगांव तालुक्यातील साई येथील शिवभक्त संतोष अधिकारी यांच्या आठ महिन्याचं बाळाचे पहिले रायगड दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले माणगाव तालुक्यातील साई गावातील शिवभक्त श्री संतोष अधिकारी हे दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक ला रायगडी जातात. गेल्या वर्षी ते राज्याभिषेकसाठी गेले असता, ते व त्यांची पत्नी सौ सोनाली संतोष अधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी जवळ प्रार्थना केली की आम्हाला बाळ झाले की आम्ही सर्व प्रथम रायगडी घेऊन येऊ आणि महाराजांचे दर्शन घेऊ.म्हणून ते छोट्या *शिवाई* ला रायगड ला घेऊन गेले आणि महाराजांचचे दर्शन घेतले.

साई गावातील नवतरुण संतोष अधिकारी हे आपल्या गावातून लहान मोठे शिव मावळे यांना घेऊन दरवर्षी शिवजयंती साजरी करीत असतात त्यांच्या विचारातून साई गावातील नवतरुण लहान थोर व्यक्ती शिवजयंती तसेच राज्यभिषेक मोठया प्रमाणात साजरे करीत असतात त्याचे गुणगान गाऊ तेवढेच कमी यां उद्देशाने शिवभक्त संतोष अधिकारी यांनी त्याच्या पत्नी सोनाली संतोष अधिकारी व आठ महिन्याच्या बाळाला राजे शिव छत्रपती यांच्या समाधी जवळ तसेच जगदिश्वराचे दर्शन शिरकाई देवीचे दर्शन घेऊन राजमाता जिजाऊ आई साहेब यांचे दर्शन घेतले !