*भारतीय जनता पार्टी तर्फे अलिबाग शहरांमध्ये संविधान दिन साजरा*
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा कार्यालय अलिबाग मध्ये, खासदार धैर्यशील पाटील, अध्यक्ष रायगड दक्षिण जिल्हा , सतीश धारप रायगड लोकसभा संयोजक, महेश मोहिते दक्षिण रायगड सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण विभाग कार्यालय अलिबाग येथे साजरा करण्यात आला, तसेच महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलिबाग येथील पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी.सुनील दामले अलिबाग तालुका उपाध्यक्ष,
.राजेश पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस, अशोक वारगे, दक्षिण जिल्हा सरचिटणीस ओबीसी सेल,
रोशन भगत युवा मोर्चा अलिबाग तालुका अध्यक्ष,
स्वप्निल गाडे युवा मोर्चा अलिबाग तालुका सरचिटणीस,
सुबोध पाटील युवा मोर्चा अलिबाग* तालुका उपाध्यक्ष
जयेश वाडेकर
सतीश पाटील
संकेत पाटील
सुदीप बिर्जे
संजय यादव कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
प्रशांत पवार अलिबाग तालुका उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी संविधान पुस्तकाचे पूजन करून अलिबाग शहरातील पोलीस ठाणे कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,मधील प्रशासकीय अधिकारी यांना संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या,