वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर किसान बाग आंदोलन करण्यात आले.
प्रशांत जगताप
वर्धा:- दिल्ली येथे सुरु असलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा पंजाब आणि सर्व भारतात शेतकरी दिल्लीला उपस्थित झाले आहे. शेतकरी अधिकार व संरक्षण करार किंमत हमी शेती सेवा कायदा, शेतकरी शेतमाल व्यापार विक्री, अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 त्वरित रद्द करण्यात यावा. या मागणी करिता जिल्हा अध्यक्ष अजय रामचंद्र घंगारे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
या कार्यक्रमाला किशोर खैरकार सिद्धार्थ डोईफोडे कुणाल वासेकर धैर्यशील ताकसंडे दादा वाघमारे आशिष गुजर विशाल शेंडे अजय डांगरे विक्रांत भगत ललित धनविज कमलेश उमरे अब्दुल कय्युम, शेख फारुख, कामिनीताई काळे वसंत घुडे, नाझिम खा पठाण युसूफ खा पठाण, सुनील कांबळे, सचिन कारवाडे, धर्मपाल शंभरकर, पलटणकर साहेब, आदिनाथ सरदारे, सतीश झाडे, प्रझ्या गायगवाणे, रुपचन टोपले, गजानन शिरभाते ,पुंडलिक गवळी, अमोल कोल्हे, अनंता उमाटे, हर्षल वरघणे, ऍड. रामकृष्ण सांभारे, यशवंत भगत, उमेश वावरे, सुभाष खंडारे, राजेश खानकुरे, विजय टेम्भूने, अशोक सांगोले, वामन वरके, भाऊराव भगत, राजेश टेनपे, नीलम वानखेडे, वंदना सहारे, कमलाबाई ठाकरे, प्रमोद धबाळे, राजेश अंबादे, सुनीता चचाणे, अंकुश डायरे, आकाश काळे, अक्षय गणवीर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.