काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
🖋️ साहिल सैय्यद
📲 9307948197
*घुग्घूस :* देशाचे 74 व्या गणतंत्र दिन 26 जानेवारी रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय घुग्घुस येथे उत्साहात पार पडला सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे यांनी झेंडा वंदना करिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना पाचारण केले रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला
राष्ट्रध्वजाला सामूहिक मानवंदना देण्यात आली राष्ट्रगीताचे गायन करून शहीद विरपुरुषांना मानवंदना देऊन उपस्थितांना लाडू वितरण करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस नेते किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,एस.सी सेल माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते मुन्ना लोहानी,बाबा कुरेशी, अलीम शेख,मोसीम शेख,सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,एन.एस.यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, एस .सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,लखन हिकरे,किरण पुरेल्ली,दिपक पेंदोर,शहजादा शेख,सुनील पाटील,शेख शम्मीउद्दीन,कुमार रुद्रारप,फिरोज शेख,बालकिशन कुळसंगे,रफिक शेख,अरविंद चहांदे,थॉमस अर्नाकोडा,विजय उगे,महेश किननाके,प्रेमानंद जोगी,कपील गोगला,सचिन नागपुरे,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,महिला शहर अध्यक्ष संगिता बोबडे,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील,महिला कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,सुजाता सोनटक्के सरस्वती कोवे,संध्या मंडल,सरस्वतीताई पाटील,मंगला उगे,योगिता मून,प्रीती तामगाडगे,व मोठ्या संख्येने नागरिकगण उपस्थित होते.