नागपूरातील शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे वाढणार 300 बेड.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.25 मार्च:- नागपुरात मध्ये मोठ्या वाढत असलेल्या करोना बाधित रुग्णामुळे आरोग्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात तान पडत असल्याचे समोर येत आहे. ती उन्हीव भरून काढण्यासाठी शासकीय रुग्णांची संख्या वाढविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. नागपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल मध्ये लवकरच 300 बेड वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी असलेल्या 600 बेड आणि आता नव्याने मीळणारे 300 बेड मिळून मेडिकलमध्ये 900 बेड रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी उपलब्ध होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी “मिडीया न्यूज़ वार्ता”शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here