हिंगणघाट तालुक्यातील लाडकी गावकऱ्यानी निवेदन देवुन केली नाल्यांच्या दुरुस्तीची मागणी.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि 26 मार्च:-  तालुक्यातील लाडकी गावातील मेन रोड ला लागुनच असलेल्या नाल्यां फुटलेल्या आहे. त्यामुळे गावातील नालीचे पाणी पुर्णपणे रोडवर येत असल्यामुळे सदर परीसरात दुगंधी पसरलेली आहे, या नाल्यांचे पाणी रोडवर येत असल्यामुळे दु-चाकी स्वांराना काटकाटकसरीने वाहन न्यावे लागत आहे.

या पाण्यामुळे विषारी डांसाचा प्रादुर्भाव वाढत असुन या मुळे गावातील नागरीकांना जिवितात निर्मान होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावातील पुल, नाल्यांची डांगडुजी सफाईचे काम लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी साहील नौकरकार, हनुमान झाडे, अजय डोंगरे, सागर बुरीले, निखील पारसे, समिर डोंगरे, प्रशांत बोरकर, अभिषेक बाळबुधे, श्रींकात बोरकर व इत्यादी गावकऱ्यानी निवेदन देवुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here