मौजा मांडेसर येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न  जयंतीचे औचित्य साधुन लोककलावंत कलाकार यांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादगीकरण 

मौजा मांडेसर येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न 

जयंतीचे औचित्य साधुन लोककलावंत कलाकार यांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादगीकरण 

मौजा मांडेसर येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न  जयंतीचे औचित्य साधुन लोककलावंत कलाकार यांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादगीकरण 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे महाराष्ट्र शासन द्वारा मान्यता प्राप्त ” गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ( रजि. नं. 0000 114/2018 ) अंतर्गत ” गांधर्व संगीत कलाकार परिषद मांडेसर, तालुका- मोहाडी, जिल्हा- भंडारा, येथे दिनांक २६ मार्च २०२२ रोज शनिवारला सकाळी १०:०० वाजता ” प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रीय कुलावंतस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज ” जयंती सोहळा पार पाडण्यात आला. त्या निमित्ताने गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा अंतर्गत येणारे जिल्ह्यातील लोक कलाकार कलावंत यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. सर्व संगीत प्रेमी जनतेला खुश करण्यासाठी, व त्यांच्या मनोरंजनासाठी लोक कलावंत कलाकारांनी भजन, तमाशा, लावणी, गोंधळ, भारूड, कलापथक, दंडार, किर्तन, डहाका, नकला नृत्य, शाहीर पोवाडे, जात्यावरचीगाणी, रोवणीवरची गाणी, लग्नाची गाणी, कथा वाचन, गायन, वादन, असे विविध सांस्कृतीक कार्यक्रम दाखऊन कलाप्रदर्शनी केली.
श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे व सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. पुरुषोत्तमजी बोंदरे ( अशासकिय अनुदान समिती सदस्य मुंबई ) अध्यक्ष मा.श्री. आनंदजी मलेवार ( जि.प. सदस्य भंडारा ) उपाध्यक्ष मा.श्री. बानाभाऊ सव्वालाखे ( प. स. सदस्य मोहाडी ) प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री. गुलाबजी सव्वालाखे ( ग्राम पंचायत सरपंच मांडेसर) मा.श्री. रोशनजी लिल्हारे ( ग्राम प. उपसरपंच मांडेसर ) मा. श्री सुधाकरजी मालाधारी ( ग्रा. प. सदस्य ) मा. श्री दुयोधनजी बोरकर ( ग्राम पंचायत सदस्य ) मा. सौ. रविनाताई बशिने ( ग्राम पंचायत सदस्या ) मा. सौ. शुभांगी ताई अटराहे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा. सौ. कुकवावती ताई सव्वालाखे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ. कामीना ताई दमाहे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ. स्वातीताई लिल्हारे ( ग्राम पंचायत सदस्या ) प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले. मा.श्री दिलीपजी सव्वालाखे ( पोलीस पाटील मांडेसर ) मा.श्री. महेशजी सव्वालाखे ( पोलीस पाटील रामपुर ) मा.श्री दुर्योधनजी अटराहे ( त मु. स. अध्यक्ष मांडेसर/ रामपुर ) मा. श्री शिवराम ( बाबुजी ) सव्वालाखे ( माजी सेल्स टॅक्स ऑफीसर ) मा. श्री गंगारामजी सव्वालाखे ( माझी सरपंच रामपुर ) मा.श्री. बालचंदजी दमाहे ( माझी सरपंच मांडेसर ) मा.श्री. भातसिंगजी दमाहे ( माझी प.स. सदस्य मांडेसर ) मा. सौ. मंगलाताई हावसुजी नागपूरे ( माझी सरपंच मांडेसर ) मा.श्री वैभवजी चोपकर ( सामाजिक कार्यकर्ता पिंपळगाव ) मा. श्री रविशंकरजी लिल्हारे ( माझी उपसरपंच मांडेसर ) मा. श्री राजुजी सव्वालाखे ( माझी उपसरपंच मांडेसर ) मा.श्री. प्रकाशजी नागापूरे ( सामाजिक कार्यकर्ता मोडेसर ) विशेष अतिथी म्हणून लाभलेले पाहुणे मा श्री राजहंशजी मस्के ( अध्यक्ष गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री. गणेशजी आथिलकर ( उपाध्यक्ष गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा श्री. हरिचंद्रजी बुराडे ( अध्यक्ष मानधन समिती समाज कल्यान भंडारा ) मा.श्री. रामनाथजी कळंबे ( सदस्य मानधन समिती समाज कल्यान भंडारा ) मा.श्री. दर्शनजी गजभिये ( सहसचिव गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री. रामरतनजी खोकले ( कोषाध्यक्ष गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री लक्ष्मनजी हारगुळे ( अध्यक्ष तुमसर तालुका गांधर्व संगीत कलाकार परिषद ) मा. श्रो शाहीर प्रेमलालजी भोयर ( सदस्य गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री. रामदयालजी लिल्हारे ( पोस्ट मॅन शाहेब कान्हळगाव ) व मा.श्री. भवनभाऊ लिल्हारे ( पत्रकार मीडिया वार्ता न्युज ) मा.श्री शत्रुघन वैदय ( सदस्य गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा. सौ. प्रियाताई शहारे ( सदस्या गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.सौ. रेखाताई पटले ( सदस्या गांधर्व संगीत कलाकार परिषद भेजरा ) मा.श्री. सुखदेवजी मारबदे ( सदस्य गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री. रविन्द्रजी ठवकर ( सदस्य गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा ) मा.श्री शेषरावजी ठवकर ( सामाजिक कार्यकर्ता चिचखेडा ) हे विषेश अनिथीगण म्हणून नेमले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक/ गांधर्व संगीत कलाकार परिषद मोहाडी शाखा मांडेसर चे अध्यक्ष श्री अजाबराव उपासराव बावणे, उपाध्यक्ष श्री. रतनजी गडरिये, सचिव श्री. डी.एन बोरकर, सहसचिव सौ. सुषमाताई मिरासे, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण बडवाईक, व संपूर्ण मोडसर ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्येमाने श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आभारप्रदर्शन केले.