ब्रेकिंग न्यूज.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालूकात सोनी इथे 1 कोटी 76 लक्ष रुपये पकडले.
निवडणुकी च्या पहिल्याच दिवशी इतकी मोठी रक्कम कुणाची ?
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
मो.9834486558
गोंदिया : – गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी इथे 1 कोटी 76 लक्ष रोख रकम पकडण्यात आली आहे. इतकी मोठी रक्कम कोणाची हा प्रश्न पडला आहे त्याची चौकशी सुरु आहे.
निवडणुकीला जेमतेम सुरवातच जाळू आहे आज उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवट चा दिवस उमेदवारांनी आज आप आपले उमेदवारीचे अर्ज भरले पण त्याच दिवशी सोनी इथे एवढी मोठी रक्कम मिळाली आहे, या वरून असे दिसून येते की निवडणुकी मध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा गैर वापर करून मतदात्याला प्रभोलन देण्याचे काम आता पासून सुरवात झाली की काय? मात्र सरकारी यंत्रणा सज्जआणि कार्य दक्ष असल्यामुळे आज एवढी मोठी रकम पकडण्यात यश आले आहे.