कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या ताडाळी गावाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट.

आणि विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या ताडाळी गावाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट.
कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या ताडाळी गावाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी गावात कोरोनाने हाहाकार माजवीला असून कोरोनामूळे येथील दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामूळे सध्या हे गाव कोरोनाचे हाॅट स्पाॅट बनले आहे. रविवारी गावाला भेट देत येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी येथील आरोग्य सेवा केंद्राला भेट देत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना देखील केल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here