वेळीच उपचाराने म्यूकर मायकोसिस आजार होतो बरा: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

60

वेळीच उपचाराने म्यूकर मायकोसिस आजार होतो बरा: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

वेळीच उपचाराने म्यूकर मायकोसिस आजार होतो बरा: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे
वेळीच उपचाराने म्यूकर मायकोसिस आजार होतो बरा: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

नांदेड (जिमाका) दि. 27 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना म्यू्कर मायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव अनेक रुग्णांना होताना दिसत आहे. वेळेवर उपचार लाभल्या-स हा रोग बरा होऊ शकतो. नागरिकांनी म्यूयकर मायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्याणस तात्काळळ वैद्यकीय उपचार घ्या वेत व कोरोना प्रतिबंधात्मूक उपाययोजनांचे पालन करावे असे, आवाहन जिल्हाद आरोग्यय अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

म्यूयकरमायकोसिस एक अति जलद पसरणारा रोग आहे. जबडा, डोळे,नाक आणि मेंदू यांना बाधित करतो. हा रोग अनियंत्रित मधुमेहामुळे व कोरोना उपचारादरम्याआन स्टेजराईड किंवा इतर औषधे जास्त प्रमाणात शरीरात गेल्यािमूळे उद्भवतो. ज्यां्ची रोगप्रतिकारक शक्तीई कमी आहे, अशा व्यक्तींना हा आजार होण्यााची शक्य ता जास्ता असते. चेहऱ्यांचे स्नाायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्याआची एक बाजू दुखणे, नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतुन रक्तयस्त्राोव, काळपट स्त्रा व, चेहरा अथवा डोळ्यावर सुज येणे, डोळा दुखणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, दात दुखणे किंवा हलु लागणे, अस्प,ष्टट दिसणे, ताप येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.

या रोगासाठी पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मुक उपाययोजना कराव्यात. रक्ताषतील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे. कान,नाक,घसा,नेत्र व दंतरोग तज्ञांकडून एक आठवड्यानंतर तपासणी करावी. डॉक्टेरांनी सांगीतलेली औषधे घ्याोवीत. दिवसातून दोनदा मिठाच्याा कोमट पाण्यातच्याा गुळण्याक कराव्यात. टूथब्रश एक महिण्याकत बदलावा. मास्कग वरचेवर बदलावा, कापडी मास्कच रोज धुवावा. फळे भाजीपाला मिठाच्याे पाण्यांने स्व्च्छ पाण्यााने धूवून घ्याकव्यीवत. मातीशी, शेतीशी, कुजलेली झाडे सोबत संबध येत असल्याास मास्का व फुल बाहीचे शर्ट व ग्लो जचा वापर करावा. वैयक्तिक परिसराची स्वीच्छ‍ता ठेवावी.

म्यू करमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्याकस तात्कााळ नजिकच्या दवाखान्याेत वैद्यकीय उपचार घ्या वा. तसेच मास्क् वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळणे या गोष्टींचचे नागरीकांनी कटाक्षाने पालन करून लस घ्याेवी असे डॉ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याानंतर सुध्दाक कोविड 19 प्रतिबंधात्मसक उपाययोजना करणे, मास्का, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळावे असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

🖋मनोज खोब्रागडे🖋

         संकलन