माणगाव शहरामध्ये घरफोडीचा सूत्र चालूच/ चोर फरार
सचिन पवार
माणगांव तालुका प्रतिनिधी
८०८००९२३०१
मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक २६/०६/२०२२ रोजी रात्रो ०२.०० वा चे दरम्यान मौजे जुने माणगांव महादेव स्टील | बिल्डींग मटेरीयल दुकान ता. माणगाव, जि. रायगड
कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी / रामजीलाल चतराजी माली वय ४६. वर्ष, व्यवसाय दुकान रा, विदयानगर जुने, ता. माणगाव, यांच्या मटेरीयलचे दुकानाचे गेटवरून आतमध्ये उडी मारुन, दुकानात प्रवेश करून कॉउंटरच्या गल्ल्याचे लॉक तेथे असलेल्या लोखंडी कैचीच्या साहाय्याने तोडून त्यातील ४,८००/- रु ५०० रु दराच्या २ नोटा २०० रु दराच्या १९ नोटा २) ९,२००/- १०० म ५० रु दराच्या भारतीय चलनातील नोटा व १,३००/- २० दराच्या व १० रु दराच्या भारतीय चलनातील नोटा एकूण १५,३००/
वरील वर्णनाची रोख रक्कम फिर्यादी यांचे समतीशिवाय लबाडीचे हेतुने स्वतःचे फायदयाकरीता अर्थिक फायदया करिता घरफोडी चोरी करून चोरून नेली आले असून सदर फिर्यादी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन दि.२६/०६/२०२२ १६.४३ वाजता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो.नि. श्री. मोहिते माणगांव पोलीस ठाणे करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे