गोंडपिपरी शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा पांठीबा ‌

गोंडपिपरी शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा पांठीबा ‌

गोंडपिपरी शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा पांठीबा ‌
भिमराव देठे
भं तळोधी प्रतीनीधी
मो नं 8999223480 ‌ ‌

गोंडपिपरी: राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत, शिवसेनेच्या ३० हुन अधीक आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत दाखल झाले. ‌ ‌ ‌ तिथे त्यांनी बंड केला अशावेळी महाराष्ट्रात सत्तातरांचे राजकारण सुरू असुन,शिवसैनिकामध्ये शिंदे विरोधात मोठा असंतोष पहायला मिळत आहे. त्याच मातृभुमीवर गोंडपिपरी तालुका शिवसेनेतफेॅ पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करुन घोषणा देण्यात आल्या.यावेळी एकनाथ शिंदेची ज्या पद्धतीने दाढी व मिशी वाढली,तसी बुद्धीदेखील वाढावी अशी खोचक प्रतिक्रिया तालुका प्रमुख श्री:सुरज माडुरवार यांनी दिली. ‌ ‌आमदारांना हलविण्यासाठी चार्टर विमान वापरण्यात आला असता,गडचिरोली जिल्ह्यामधे पुरात अडकलेल्यांना कधी टार्चर विमानाने मदत पोहचवितांना पालकमंत्र्यांना पाहीले नाही. तेथील शेतकरी बेरोजगांराना कधी मदत केली नाही, असा टोमण्याही सुरज माडुरवार यांनी लावला यावेळी तालुका संघटक सैलेश सिंह बैस,बंळवंत भोयर,रमेश नायडु,अशपाक कुरेशी,बाळु झाडे,नाना मडावी,तुकाराम सातपुते,विवेक राणा,गुरुदास अलोणे,यादव झाडे,विजय त्रिनगरीवार,यांच्या सह अनेक लाखो शिवसैनीकांची उपस्थिती होती.