**ओबीसी समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण द्या गोर सेनेकडुन जिवती तहसीलदाराना निवेदन**

डॉ भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो नं 8275074426
जिवती ,सतत समाजा साठी काम करत असलेल्या गोर सेना यानी ओबीसी समाजाला विविध क्षेत्रातील आरक्षन मिळावे व मागासवर्गीय अधिकारी कर्र्मचारी पदोन्नती व तात्तकाळ ओबीसी समाजाची जातीय जनगणना करण्यात यावी तर मुंबई येथील विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावा एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन तात्काळ करण्यात यावी आदी मागण्या सदर्भात गोर सेना जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश पवारा जिवती तालुका अध्यक्ष श्री सतीश राठोड यांच्या उपस्थितीत जिवती तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित
मा. सुभाष राठोड गोर सेना विभागीय अध्यक्ष,नागपूर
मा.कैलास जाधव गोर सेना विभागीय संघटक,नागपूर
मा. प्रकाश पी. पवार गोर सेना जिल्हा अध्यक्ष,चंद्रपूर मा.सतीश राठोड गोर सेना तालुका अध्यक्ष,जिवती मा. उदल राठोड गोर सेना तालुका सहसचिव,जिवती
मा. दयानंद कोमले मा. विकास चव्हाण गोर सेना तालुका कोषाध्यक्ष,जिवती मा. गणेश पवार गोर सेना जिल्हा संघटक,चंद्रपूर मा. इंदल आडे गोर सेना जिल्हा संघटक आडे नायक मालगुडा सुनील राठोड गोर सेना तालुका प्रसिद्धी प्रमुख मा. अंकुश पवार गोर सेना तालुका सचिव,जिवती मा.अड सुधाकर जाधव गोर सेना तालुका उपाध्यक्ष जिवती आदी पदाधिकार्याची प्रामुख्याने उपस्थिती होती