*मा.ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे 20 वर्षापासुनचे विश्वासु. सुधीरभाऊ पंदिलवार याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने*
*जिल्हा उपरुग्णालय चिमूर, येथे असणाऱ्या सर्व रुग्णांना फळ व बिस्किट वाटप*

*जिल्हा उपरुग्णालय चिमूर, येथे असणाऱ्या सर्व रुग्णांना फळ व बिस्किट वाटप*
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर : -मा.ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे 20 वर्षापासुनचे विश्वासु. सुधीरभाऊ पंदिलवार याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जिल्हा उपरुग्णालय चिमूर, येथे असणाऱ्या सर्व रुग्णांना फळ वाटप तसेच बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. तसेच सर्वज्ञ शिवभोजन थाळी येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व शिवभोजन थाळी या ठिकाणी आज मोफत थाळी देण्यात आली
याप्रसंगी श्री. संजयजी घुटके, अध्यक्ष काँग्रेस
कमिटी चिमूर, श्री.विलासभाऊ डांगे, माजी. जी.प. सदस्य, श्री. बाळूभाऊ बोभाटे,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष चिमूर, डॉ.हलगे साहेब, डॉ. मेश्राम साहेब तसेच ईतर डॉक्टर व कर्मचारी वृंद, श्री. तुषार शिंदे, माजी.उपाध्यक्ष नगरपरिषद चिमूर, श्री. संदीपजी कावरे, अध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा चिमूर, श्री. प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, श्री.जावाभाई, अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. प्रमोदजी दाभेकर, सहसचिव काँग्रेस कमिटी चिमूर, श्री.लिखित मेहरकुरे, कार्यकर्ता, श्री. नितीन सहारे, कार्यकर्ता, श्री. चेतन मेहरकुरे, कार्यकर्ता,
श्री. किशोर बुटके,कार्यकर्ता,
श्री.वैभव डांगे, कार्यकर्ता श्री.कमलेशजी बांबोळे, कार्यालय प्रमुख चिमूर यांची सर्वांची उपस्थिती होती.