कामे न करताच सेस फंडा ची बिले? रोहा पंचायत समिती चा अजब गैर कारभार,चौकशीअंती कारवाई करण्या ची मागणी

कामे न करताच सेस फंडा ची बिले? रोहा पंचायत समिती चा अजब गैर कारभार,चौकशीअंती कारवाई करण्या ची मागणी

कामे न करताच सेस फंडा ची बिले? रोहा पंचायत समिती चा अजब गैर कारभार,चौकशीअंती कारवाई करण्या ची मागणी

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा: अनेक वर्ष एक हाती सत्ता असलेल्या रोहा पं समिती चा कारभार कायम संशयास्पद राहिला आहे घर कुल योजना शैक्षणिक धान्य घोटाळा पोषण आहार भ्रष्टाचार वारंवार चव्हाट्यावर असलेल्या रोहा पंचायत समिती च्या सेस फंडात ही अनेक कामांत गैर प्रकार झाले चे समोर अल्याने एकच खळबळ उडाली आहे,पं समिती च्या सेस फंडा ची बिले कामे न करताच लाटली गेल्या ची धक्कादायक माहिती माहिती आधिकारातुन उघर झाल्या ने पं समिती ने पुन्हा नव्याने गैर कारभाराचा गौरवच प्राप्त केल्या ची टीका चोहोबाजुने सुरु झाली आहे,सेस फंडा च्या आंतर्गत तालुक्यातील अनेक कामांची माहिती मागीतली असता अनेक महत्वाची कामे झाली नाहीत,काही कामे झाल्याचे खुद्द ग्राम पंचायतीला माहीत नाही या मुळे सेस फंडातुन कामे पुर्ण झाल्याचे कागदोपत्री सांगत लाखो रुपयांची बिल लाटली हे मागविलेल्या माहिती तुन स्पष्ट दिसत आहे,सारसोली बस स्टैंड समोर गटार बांधणे कामी रक्कम रु200000/-ची निधी काम न करताच लाटली आसुन सदर चे काम PWD च्या ठेकेदारा करुन रस्ता व रस्त्या च्या दोन्ही बाजूस सिमेंट कॉंक्रेट चे गटार बांधण्यात अलेचे सिद्ध होत आहे,कामे न करता बिले आदा केलेने संबंधित नेते करुन फोन द्वारे तक्रार माघार घेणे ची समज मिळत आसलेने पोषण आहारा ची तक्रार केली आस्ता मला मारहाण झाली आसुन विनयभंगा ची खोटी तक्रार रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, सदर विषयात ही माझ्या जिवीतास धोका आसुन खोट्या नाट्या तक्रारी होने ची डाट शक्यता आसलेने राज्याचे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यानी दखल घेउन रोहा पं समिती सेस फंड आंतर्गत झालेल्या कामांची चौकशीअंत संबंधित ठेकेदार सरपंच ग्रामसेवक व अभियंता यांच्या विरुद्ध शासना ची फसवनुक व भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करुन सदर ची रक्कम सरकार दरबार जमा करण्या ची मागणी होत आहे.