औरंगाबाद अभ्यागतांनी 3 ते 5 या वेळेत भेटण्याचे आवाहन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

औरंगाबाद :- सार्वजनिक सुट्या वगळता दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण अभ्यागतांना भेटणार आहेत. तरी कृपया जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या वेळेची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.