*भारतीय जनता पार्टी राळेगाव ,तालुका*तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेविरुध्द राळेगाव पो,स्टे ला तक्रार दाखल*

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 9309747836
राळेगाव : -यवतमाळ तीर्थक्षेत्र गोरखपूर मठाचे महंत, उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री ,
मा. योगी आदित्यनाथजी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या उद्धव ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पार्टी यवतमाळ तर्फे जिल्ह्यात पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
*त्यामधे आज दि 26 ऑगष्ट रोजी राळेगाव येथील पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात रालेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली त्यावेळी तालुक्यातील सगळे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये ,बुथम्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख तसेच जास्तीत जास्त संख्येत पदाधिकारी हजर होते.भारतीय जनता पार्टी राळेगाव तालुका तर्फे मा. आमदार प्रा डॉ अशोक उईकें* यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन राळेगाव* येथे रीतसर तक्रार देण्यात आली.
त्यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे जील्हा महामंत्री प्रफुल्लभाऊ चव्हाण ,
तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, गजानन भाऊ लढी , अभिजीतभाऊ कदम, बाबनभाऊ भोंगारे,अरुण भाऊ घुगरे, किरण ढमने ,भारतीय जनता पार्टी राळेगाव शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर , अरूनभाऊ शिवणकर ,संदीप तेलंगे प्रफुल्ल कोल्हे, शुभम मुके ,दिनेश गोहने , रांजितभाऊ ठाकरे,श्रीरंगराव चाफले, गोविंदराव डोंगरे,छायाताई पिंपरे ,,शोभाताई इंगोले,सिमाताई एडसकर,दुर्गे ताई, भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव तालुका अध्यक्ष विशाल पंढरपुरे, विजयभाऊ वर्मा ,शुभम जयस्वाल , सागर वर्मा, आकाश कुलसंगे,लखन कनोजिया,वैभव चांदोरे,रोशन नेहारे,शैलेश कांबळे,सह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते…