गुमथळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित.

गुमथळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित

गुम थ ळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित
गुमथळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी गठित

युवराज मेश्राम

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

मीडिया वार्ता न्यूज चैनल

99 23 29 64 42

कळमेश्वर : – कळमेश्वर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सेलू गुमथळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गाव समिती गठीत करण्यात आली या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज मेश्राम तर कळमेश्वर तालुका अध्यक्ष भुजंग मो जनकर प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये गाव समिती मेथीची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भो यर तर उपाध्यक्ष म्हणून सुधाकर जोंधळे यांची निवड करण्यात आली तसेच गजानन झुंबडे यांची सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली तर भोजराज पांडे यांचे संघटन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली उद्धव पांडे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याच प्रमाणे गुणवंत झुंबडे जगदीश पांडे सुधाकर पांडे ज्ञानेश्वर बोंडे संगीता पांडे वंदना जुमडे यांची सदस्य ललिता जुमडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम तालुका अध्यक्ष भुजंग भुजंग कर अरुण जुमळे हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन सरिता जुमडे यांनी केले