रामपूर प्रभागातील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले* *समस्यांचे निवारण न झाल्यास ग्रामपंचायती समोर धरणे आंदोलना चा इशारा*.

*रामपूर प्रभागातील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले*

*समस्यांचे निवारण न झाल्यास ग्रामपंचायती समोर धरणे आंदोलना चा इशारा*.

रामपूर प्रभागातील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले* *समस्यांचे निवारण न झाल्यास ग्रामपंचायती समोर धरणे आंदोलना चा इशारा*.
रामपूर प्रभागातील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले*
*समस्यांचे निवारण न झाल्यास ग्रामपंचायती समोर धरणे आंदोलना चा इशारा*.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खलील वृत्त खाली ल प्रमाने आहे राजुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या रामपूर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 च्या विविध समस्यांमुळे आज 26 ऑगस्ट 2021 रोजी वार्ड क्र 3 मधील नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन रामपूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री अमरदीप खोडके यांना दिले.
रामपूर ग्रामपंचायत वार्ड क्र. 3 च्या नागरिकांना 15 ते 20 वर्षांपासून होणाऱ्या गैरसोयीमुळे रामपूरच्या रहिवाशांना अडचणी येत आहेत. रामपूर ग्रामपंचायतीच्या संपूर्ण प्रभागात घंटागाडीचा अभाव, नाल्यांचा अभाव, बांधलेल्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बनवणे जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल, एलईडी स्ट्रीट लाईट मध्ये विद्युत दिव्याचा अभाव, रामपूर ग्रामपंचायतीच्या संपूर्ण प्रभागांमध्ये डीडीटी, बीएचटी पावडरची फवारणी करावी लागते. परंतु याच्या अभावामुळे डेंग्यू मलेरिया मेंदूच्या आजाराशी झुंज देत असून येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामविकास अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन सादर केले आणि सांगितले की, रामपूर ग्रामपंचायतीचे नागरिक या सर्व सुविधांपासून वंचित आहेत. प्रभागातील सर्व नागरिकांनी आवाहन केले की या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करावे, अन्यथा प्रभागातील सर्व नागरिकांना रामपूर ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी अनिल कुमार गिरमिल्ला, fc कृष्णा बोंतला, अजय सुनार, अजय कोप्पुला, अनिल लिपटे, राकेश सल्लम, सतीश काडे, सचिन कामिल्ला, शामराव मुत्तुनुरी, सुरेंद्र सेंगराप, प्रभाकर कोप्पुला, मिश्राजी, बबलू सिंह, नवीन कामिल्ला, राकेश येरनी, श्याम कोंकटी, अमोल भोयर उपस्थित होते.