नागभिड तालुक्यातील मांगली येथील घराला आग अनेक साहित्य जळाले, प्रहारजनशक्ती कडुन मदत

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

मो: 9403321731

नागभिड- काल रात्री दिनांक 26/08/2022 रोजी नागभीड तालुक्यातील मांगली अरब या गावांमध्ये रवि श्रीकृष्ण मंगर यांच्या घराला लागली आग आगीमध्ये काही डॉक्युमेंट्स घरातील कपडे पैसे आणि इतरही सामान जळून खाक त्यांच्या परिवाराला तात्काळ मदत व्हावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुक्याच्या वतीने चौकशी करून त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली.

इतरही काही डॉक्युमेंट्स किंवा कामे असलेली प्रहार जनशक्ती पक्ष मांगली अरब मा .पप्पू भाऊ देशमुख यांनी जाऊन पाहणी केली .त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केलेले आहे.

 

मा .तहसीलदार नागभीड यांना तात्काळ पत्र पाठवून रवी श्रीकृष्णा मंगर यांना आर्थिक मदत किंवा डॉक्युमेंट्स जे त्यांची जळून खाक झाले असतील ते तहसीलदाराकडून मी अपेक्षा करतो की त्यांना त्रास न देता त्यांची डॉक्युमेंट्स बनवून देण्यात यावी असे प्रहार जनशक्ती संघटना तालुकाच्या वतिने मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here