सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या सभागृहात .अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची आढावा बैठक संपन्न
✍🏻जितेंद्र नागदेवते ✍🏻
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
मो. 8806689909
सिंदेवाही प्रतिनिधी – धर्मराव बाबा आत्राम मंत्री, अन्न व औषध प्रशासन, यांची नुकतेच सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मा.अपर जिल्हाधिकारी, चिमूर, मा. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर ,मा. उपविभागीय अधिकारी, चिमूर ,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागभिड ,कार्यकारी अभियंता, घोडाझरी कालवे विभाग नागभिड ,उपविभागीय जलसंधारण अधिकारी, सिंदेवाही
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सिदेवाही
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, सिंदेवाही ,उप अभियंता, ग्रामिण पाणीपुरवठा, सिंदेवाही
उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम, सिंदेवाही , मुख्याधिकारी, नगरपंचायत सिदेवाही लोनवाही ,वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही
वनपरिक्षेत्र अधिकारी, शिवणी
वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण ,उप अधिक्षक भूमी अभिलेख
तालुका कृषी अधिकारी,
एकात्मीक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी,
,गट शिक्षणाधिकारी, , तालुका आरोग्य अधिकारी, , वैद्यकिय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय ,उप अभियंता, महावितरण व इतर शासकीय विभाग उपस्थित होते
जल जीवन अभियान, घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा याचा आढावा घेण्यात आला
आढावा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्याबाबत संबंधित विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सांगितले मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचे तालुक्यातील काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच युवा प्रशिक्षणार्थी मुलांना देखील प्रमाणपत्राचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.