शहरातील कलोडे सकाळी सात वाजता गाडीचा बंगलोर येथून बकरी बैलाची चामडे घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला .

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट २७/०९/२१शहरातील कलोडे ,संविधान चौक येथे सकाळी सात वाजता गाडीचा अपघात झाला सबंधित माहिती व्हाट्सअप वर आली गाडीमध्ये गोमास आहे सांगितले गोमास आहे का पुरावा ? सबंधित माहिती घेण्याकरिता नऊ वाजता गेलो तेव्हा गाडीबद्दल माहिती घेतली तेव्हा गाडीमध्ये बकरा व बैल यांची चमडी दिसली संबंधित माहिती पोलीस विभागांनी घेतली .
गाडी मालक यांनी सांगितले बंगलोर येथून बकरी बैलाची चामडे घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला .
गाडीला अपघात कशामुळे झाला ?
रोडवरील गड्डे त्यामुळे गाडी चे स्टेरिंग रॉड तुटला त्यामुळे गाडी अपघात झाला गाडीचे एक लाख रुपयांच्या जवळपास नुकसान झाले .
याला संपूर्ण जवाबदार स्थानिक प्रतिनिधी आहे .
रोड च्या नावावर लोकांकडून टोल टॅक्स वसूल केले जात आहे . परंतु सुविधा मात्र नाही मग टॅक्स कशाचा ? रोडच्या गड्या मुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, उड्डाणपुलावर लाईट बंद आहे.