चंद्रपूर मधील बिग बाजार ला चंद्रपूर मनसे चा जोरदार दणका

✍हेमा मेश्राम✍
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
73919 36394
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की चंद्रपुरातील बिग बाजार येथील कामगारांना कामावरून काढून टाकल्या नंतर जिल्हा चंद्रपुर मनसे
बिग बाजार नी कामगारांना काढल्या मुळे मनसे नी दिला दणका
हक्काचा नेतृत्व मनदिप भाऊ रोडे शहर अध्यक्ष मनसे चंद्रपुर, सुमित करपे शहर सचिव मनसे, नवाज शेख शहर उपाध्यक्ष मनसे ,समीर शेख शहर उपाध्यक्ष मनसे,संगीता धात्रक शाखा अध्यक्ष महिला सेना, स्वाभी राऊत विभाग अध्यक्ष महिला सेना ,नितीन बावणे, संदिप आरडे,रोशन बतकी, राकेश हनुमंते आदि उपस्थित होते